Skip to content
Home » Blogs » Blogs » Singapore with Mr Dattaram Ghuge Ji

Singapore with Mr Dattaram Ghuge Ji

Singapore with Dattaram Ghuge

Guest Blog : लेखक : दत्ताराम घुगे

या सिंगापूर देशाचा झेंडा व बोधचिन्ह महती प्रगट होते. त्यामागचा इतिहास असा की इथल्या बेटाच्या भूमिवर खूप वर्षापूर्वी बाहेरचा एक राजा येथील धनदाट जंगलात आला .राजाला सर्व प्रथम याभूमीवर सिंह हा हिस्रप्राणी वनसंचार करताना दिसला.तर या जगंलाच्या सागरकिनारी कोळीबांधव मासे पकडून किनारावर पडलेले दिसले .यावरून हा देश साहसांचा सिंगापूर बोधचिन्ह ओळखले गेले. तेथेही भरसमुद्रात पेराशुट हवाई छत्रीला लटकून भर आकाशात माझ्या हार्टपेंशट बायको साहसाने माझ्या डोळ्यांदेखत उड्डाण घेऊन गगणभारारी घेतली. मी जरा टरकलो.पण ६५वर्षे वयाचे नाशिक जेष्ठ नागरिक वसंतराव काकड यांनी अशीच भरारी घेतली. माझी काही हिम्मत झाली नाही. सिंगापूरला निरोप घेऊन मलेशियात देशात खाजगी बसने सफर करीत Kuala Lumpur या क्व्लांलापूर या राजधानीत गेलो. तेथे ईस्लामी लोक दिसले.मलेशियातील de Palma hotel ok
येथील पंचतारांकीत होटेलात दोन दिवस मुक्काम विशेषतः या देशात कार्तिकस्वामी मंदिर, श्री गणेश डोंगराच्या कपारीत भव्य मंदिर दर्शन घेऊन धन्य झालो.प्रिंन्स टावर्स भव्य वास्तूत ग्रुफ फोटो चांगला काढला. केबल रोपव्हे,कसोनो अनेक शहरांची सफर करीत जगातील सर्वोच्च गगणभेदी ईमारत कम्युनिकेशनkal tower वर शिखरावरून संपूर्ण देश पाहिला, पुन्हा या भल्या ईमारतीतून मी आणि माझी बायको ट्रोलीमधून अवघे दोघेजण खाली उतरलो. खोल समुद्राच्या तळात मत्स्यदर्शन मोठ्या प्रमाणात संपूर्ण दिवसभर पाहिले.या प्रत्येक देशाचे वैशिष्ट्य वेगवेगळे आहेत. तीन दिवसांत हा देश डोळे भरून पाहिला ,येथे ही चायनाच प्रस्थ आहेत. सिंगापूर,मलेशिया आणि थायलंड या देशांत चीन स्थापना वर्धापन महोत्सव खूप मोठ्या प्रमाणात महिनाभर उत्कृष्ट रोषणाई,जबरदस्त सजावटी तेथील जनतेचा उचंबळूत आला होता.पर्यटकांना हा देश आवडणारा आहे. येथे पिण्याच्या पाण्याची थोडी फार व्यवस्था आहे. हे देश चोकलेटच्या निर्मिती जागतिक बाजारपेठ संपादन केलेले आहे. रत्न, मानिक,मोती खडे निर्मिती शहरे आहे. येथे आकाशात झेपावणारे केबलकार अर्थात रोपव्हेतून या देशाचे खूप उंचावरून निसर्ग, झाडीझुडपी,डोंगर,दर्या,नद्या पहायला मिळतात.मलेशियातून ते थायलेंण्ड देशात विमानाने जायला सव्वा दोन तास लागले.

2 thoughts on “Singapore with Mr Dattaram Ghuge Ji”

  1. The description of singapore is just awesome ! I actually felt like seeing the Singapore live. Mr. Ghuge have mentioned all required information about the main attractions of singapore.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *